Ferfar #1621 · मतेवाडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : जवळा वि का सेवा सह संस्था मर्या जवळा ता जामखेड जि अहिल्यानगर, जवळा ता जामखेड जि अहिल्यानगर
लिहुन देणार : भाऊसाहेब श्रीरंग कसरे रा. मतेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 116,234,316,325,336,70 क्षेत्र 2.2000 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.