Ferfar #10785 · जवळा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 127
- Talathi
- सुजित रामचंद्र गोडगे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर
आदेश क्रमांक : जा क्र पतसंस्था फेडरेशन / निवडा वसुली/1190/2026
आदेश दिनांक : 30/09/2026
सुभाष शांतीलिंग गुळवे यांचे विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या ,जामखेड यांचे कडील येणेबाकी र रु 227166 असलेने विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थाचे सह फेडरेशन मर्या.अहमदनगर यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश जा क्र पतसंस्था फेडरेशन / निवडा वसुली/1190/2026 दिनांक 30/09/2026 नुसार कर्जदार सुभाष शातीलिंग गुळवे यांचे जामीनदार दिलीप रामलिंग धाउड यांच्या हिस्सावर जप्ती बोजाची नोंद घेतली असे.