Ferfar #10789 · जवळा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 186
- Talathi
- सुजित रामचंद्र गोडगे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : हळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या हळगाव ता जामखेड जिल्हा अहमदनगर,
लिहुन देणार : रावसाहेब दशरथ कापसे रा. जवळा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 186 क्षेत्र 1 हे आर वर रक्कम रुपये 870000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.