Ferfar #4536 · धनेगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/1/2
- Talathi
- आकाश नारायण काशिकेदार
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026
लिहुन घेणार : धनेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., धनेगाव ता जामखेड
लिहुन देणार : मतिन रशिद शेख अपाक छगाबी रा. धनेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 83/1/2 क्षेत्र 0.3800 हे आर वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.