Ferfar #4543 · धनेगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026
लिहुन घेणार : धनेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., धनेगाव ता जामखेड
लिहुन देणार : अच्युत रामभाऊ अंदुरे रा. धनेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 10/1,10/2,137/2,137/3 क्षेत्र 0.2900 हे आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.