Ferfar #4557 · धनेगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : धनेगाव वि. का. सह. सोसा. लि., धनेगाव ता. जामखेड
लिहुन देणार : गोरख कोंडीबा उंबरे रा. धनेगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 116/2, 117/3/1, 117/3/2, 53/6 क्षेत्र 1.37 हे आर वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.