Ferfar #4563 · धनेगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : धनेगाव वि. का. सह. सोसा. लि., धनेगाव, ता. जामखेड
लिहुन देणार : मुरलीधर दगडु लोहकरे रा. धनेगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 62/13, 62/4, 62/8, 63 क्षेत्र 3.68 हे आर वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.