Ferfar #4582 · धनेगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : धनेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., धनेगाव ता जामखेड
लिहुन देणार : आश्रु नागु लांडकमारे रा. धनेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 129,146 क्षेत्र 1.7500 हे आर वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.