सातबारा Watch

← धनेगांव

Ferfar #4628 · धनेगांव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
44/1/1
Talathi
आकाश नारायण काशिकेदार
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18-10-2026 लिहुन घेणार : धनेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली, धनेगाव ता जामखेड लिहुन देणार : ललिता नवनाथ कोकाटे रा. धनेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 44/1/1 क्षेत्र 0.8600 हे आर वर क्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.