सातबारा Watch

← धनेगांव

Ferfar #4634 · धनेगांव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
107/3/2, 110/2
Talathi
आकाश नारायण काशिकेदार
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 लिहुन घेणार : धनेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली, धनेगाव ता जामखेड लिहुन देणार : उमेश भिका चव्हाण रा. धनेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 107/3/2,110/2 क्षेत्र 0.6400 हे आर वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.