Ferfar #4635 · धनेगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026
लिहुन घेणार : धनेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली, धनेगाव ता जामखेड
लिहुन देणार : सर्जेराव कोंडीबा लंबे रा. धनेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 18/1,18/2,18/3,18/5,18/6ब,19/3 क्षेत्र 1.1000 हे आर वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.