Ferfar #4654 · धनेगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहुन घेणार : धनेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., धनेगाव ता जामखेड
लिहुन देणार : दिलीप विश्वनाथ पौळ रा. धनेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 106/1,72 क्षेत्र 1.5600 हे आर वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.