Ferfar #4683 · धनेगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
लिहुन घेणार : धनेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., धनेगाव ता जामखेड
लिहुन देणार : बाळु शंकर काळे रा. धनेगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 163/2,86/1,87/2,87/3 क्षेत्र 0.3600 हे आर वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.