Ferfar #4691 · धनेगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : धनेगाव वि. का. सह. सोसा. लि., धनेगाव, ता. जामखेड
लिहुन देणार : आण्णासाहेब गणपत उंबरे रा. धनेगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 10/1, 10/2, 56/1अ/1अ, 56/1ब/2, 58/1ब क्षेत्र 1.96 हे आर वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.