सातबारा Watch

← धनेगांव

Ferfar #4692 · धनेगांव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
51/5, 53/2
Talathi
आकाश नारायण काशिकेदार
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : धनेगाव वि. का. सह. सोसा. लि., धनेगाव ता. जामखेड लिहुन देणार : दत्ताञय बाबुंराव जाधव रा. धनेगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 51/5, 53/2 क्षेत्र 0.64 हे आर वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.