सातबारा Watch

← सोनेगाव

Ferfar #4712 · सोनेगाव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
167/1/अ
Talathi
आकाश नारायण काशिकेदार
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : सोनेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि, सोनेगाव ता जामखेड लिहुन देणार : बाबासाहेब आबा गडकर रा. सोनेगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 167/1/अ क्षेत्र 1.0000 हे आर वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.