सातबारा Watch

← सोनेगाव

Ferfar #4713 · सोनेगाव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
12/2
Talathi
आकाश नारायण काशिकेदार
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : सोनेगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., सोनेगाव ता जामखेड लिहुन देणार : विश्वनाथ राजाराम शिंदे रा. सोनेगाव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 12/2 क्षेत्र 0.5100 हे आर वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.