सातबारा Watch

← राजापूर

Ferfar #13487 · राजापूर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
116/5
Talathi
ए. एम. इनामदार
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : जनकल्याण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित राजापुर, . लिहुन देणार : (कर्जदार) बादशहा भाऊ हासे (सहकर्जदार /संमतीदार) सचिन बादशहा हासे,यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6958/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/5 क्षेत्र 1.0200 हे.आर, वर बोजा दाखल करणेबाबत श्री बादशहा भाऊ हासे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.