Ferfar #13488 · राजापूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/2
- Talathi
- ए. एम. इनामदार
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्वातंत्र्य सैनिक कै.बाबुराव सावळेराम देशमुख ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित राजापुर ता. संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : प्रतिक यादव जाधव ,मिना यादव जाधव रा. राजापूर यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6978-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/2 क्षेत्र 0.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिक यादव जाधव ,मिना यादव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.