Ferfar #13491 · राजापूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 207/5
- Talathi
- ए. एम. इनामदार
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर करिता विशेष वसुली अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.वसुली अधिकारी/156/107/स्था.ज.हु. दि.21/09/2026 प्रमाणे दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) सुशीला संपत अरगडे यांचेकडून थकबाकी र.रु.3775705/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे जामीनदार संपत लहानू अरगडे यांचे मौजे राजापुर येथील गट नंबर 207/5 क्षे. 0.58 हे.आर व पो.ख. 0.01 हे.आर आकार 2.30 रु.पै., या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश.जा.क्र. वसुली अधिकारी/156/107/स्था.ज.हु. दि.21/09/2026 वरोन नोंद केली असे.