Ferfar #13492 · राजापूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/2/2
- Talathi
- ए. एम. इनामदार
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
मे.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर संगमनेर (न्यायालय क्र.3) यांचे न्यायालयात नियमित दिवाणी दावा क्र. 451/2008 अन्वये वादी बाळासाहेब भिकाजी नवले, व प्रतिवादी नं.1 गोरक्ष भिकाजी नवले, प्र.वादी नं.2 दत्तात्रय भिकाजी नवले, प्र.वादी नं.3. मच्छिंद्र भिकाजी नवले, प्र.वादी नं. 4. अनुसयाबाई भिकाजी नवले, प्र.वादी नं. 5. म्हाळसाबाई भिकाजी नवले, प्र.वादी नं.6.चंद्रभागाबाई शिवाजी वर्पे, प्र.वादी नं.7 छबुबाई प्रभाकर गुंजाळ, प्र.वादी नं.8. द्रोपदाबाई माधव गुंजाळ, प्र.वादी नं.9. जिजाबा बाबुराव हासे (मयत), प्र.वादी नं.9 अ. राजाराम जिजाबा हासे, प्र.वादी नं.10 संजय बाळासाहेब नवले, प्र.वादी नं.11 पोपट बाळासाहेब नवले, प्र.वादी नं.12 रमेश बाळासाहेब नवले, प्र.वादी नं.13 राजेंद्र गोरक्ष नवले, प्र.वादी नं.14 सागर मच्छिंद्र नवले, यांच्यामध्ये दि. 14/01/2009 रोजी ठरलेल्या वाटपाप्रमाणे व हिस्सेप्रमाणे व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील मार्गदर्शन पत्र जावक क्रमांक कावि/आरटीएस/1342/2026 दिनांक 29/09/2026 अन्वये खालीलप्रमाणे वाटप झाले असे.
1] प्र.वादी नं.2 दत्तात्रय भिकाजी नवले, यांचे वाटपास आलेली मौजे राजापुर येथील मिळकत.
1) गट /सर्व्हे .नं. 4/2/2 पैकी, क्षेत्र 0.64.00 हे.आर चौ.मी. व पो.ख. 0.04.00 हे.आर चौ.मी. आकार हिश्याप्रमाणे.
उर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे.
मे.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर संगमनेर (न्यायालय क्र.3) यांचे न्यायालयात नियमित दिवाणी दावा क्र. 451/2008 व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील मार्गदर्शन पत्र जावक क्रमांक कावि/आरटीएस/1342/2026 दिनांक 29/09/2026 तसेच तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र कावि/आरटीएस/1342/2026 दिनांक 18/06/2026 वरोन नोंद केली असे.