Ferfar #2732 · पिंपळगाव घाट
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा अ.नगर
गहाणखत लिहुन देणार : महादेव संतराम मराठे ,महादेव संतराम माराठे ,विजय संतराम मराठे ,शोभा संतराम मराठे रा. पिंपळगाव घाट यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3930-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/2, 67/1, 68/3, 69/4, 70/3 क्षेत्र 1.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव संतराम मराठे ,महादेव संतराम माराठे ,विजय संतराम मराठे ,शोभा संतराम मराठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.