Ferfar #1085 · तागडखेल
आष्टी, बीड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/अ
- Talathi
- संघराज सुभाषराव नागले
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कविता हरीकिसन आव्हाड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कविता पोपट शिरसाठ ऐवजी कविता हरीकिसन आव्हाड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार आष्टी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.31874 दि. 08/12/2021 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/12/2021 मधील नोंदणी क्र.पी- M21119160 अन्वये कविता पोपट शिरसाठ ऐवजी कविता हरीकिसन आव्हाड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .