सातबारा Watch

← बांदखेल

Ferfar #1522 · बांदखेल

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
32/2/आ
Talathi
SAMRUDDHI SANDEEP VADGAVE
First seen
3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 मे.दिवाणी न्यायाधीश साहेब (कनिष्ठ स्तर), आष्टी यांचे न्यायालयात रे.दिवाणी दावा नंबर 626/2025 निशाणी नंबर 13/ब अन्वये वादी: सुभाष पि. भाऊराव पिसोरे, वय- 50 वर्षे, धंदा-शेती, रा.बोल्हेगाव फाटा, ता.जि. अहिल्यानगर विरुद्ध प्रतिवादी- 1)सदाशिव पि. भाऊराव पिसोरे, वय- 52 वर्षे, धंदा-शेती, रा.दौलावडगाव, ता.आष्टी जि. बीड 2)आण्णासाहेब पि. भाऊराव पिसोरे, वय-57 वर्षे, धंदा-शेती रा.दौलावडगाव ता.आष्टी, जि.बीड 3)लंकाबाई भ्र. सुभाष वाणी, वय-52 वर्षे, धंदा-शेती रा. दौलावडगाव ता.आष्टी, जि.बीड 4)सुमनबाई उर्फ सुमन भ्र. मच्छिंद्र थोरात, वय-67 वर्षे धंदा-शेती रा. दौलावडगाव ता.आष्टी, जि.बीड 5)सुरेखा भ्र. भारत पिसोरे, वय-42 वर्षे,धंदा-शेती, रा. भिस्तबाग रोड पवननगर सावेडी, अहमदनगर ह.मु. दौलावडगाव, ता.आष्टी, जि.बीड 6)तुषार पि. भारत पिसोरे वय-24 वर्षे धंदा-शेती, रा. भिस्तबाग रोड पवननगर सावेडी, अहमदनगर ह.मु. दौलावडगाव, ता.आष्टी, जि.बीड 7)तन्मय पि. भारत पिसोरे वय-18 वर्षे धंदा-शेती, रा. भिस्तबाग रोड पवननगर सावेडी, अहमदनगर ह.मु. दौलावडगाव, ता.आष्टी, जि.बीड 8)लहानुबाई भ्र. भाऊराव पिसोरे, वय- 89 वर्षे धंदा-शेती, रा. भिस्तबाग रोड पवननगर सावेडी, अहमदनगर ह.मु. दौलावडगाव, ता.आष्टी, जि.बीड वरील वादी, प्र. वादी यांचे मध्ये मौजे दौलावडगाव व बांद्खेल, ता. आष्टी, जि. बीड. येथील वादग्रस्त मिळकतीचे हिंदु वारसा कायदा कलम 6 प्रमाणे सरस निरस मनाने वाटप होऊन वेगळा कब्जा मिळणेबाबत तडजोडपत्राप्रमाणे वादी व प्रतीवादी यांचे दरम्यान आपसात खालील प्रमाणे तडजोड झाली आहे. मौजे बांद्खेल येथील वादग्रस्त मिळकतीचे वाटप पुढीलप्रमाणे- 1.गट नं./सर्व्हे नं 32/2/आ मधील वादग्रस्त क्षेत्र 1 हे. 76 आर,पैकी 0 हे. 44 आर क्षेत्र वादी सुभाष यास, 0 हे. 44 आर क्षेत्र प्रतिवादी क्र. 1 सदाशिव यास, 0 हे. 44 आर क्षेत्र प्रतिवादी क्र. 2 आण्णासाहेब यास, 0 हे. 22 आर क्षेत्र प्रतिवादी क्र. 6 तुषार यास, 0 हे. 22 आर क्षेत्र प्रतिवादी क्र. 7 तन्मय यास मौजे दौलावडगाव येथील वादग्रस्त मिळकतीचे वाटप पुढीलप्रमाणे- 1.गट नं./सर्व्हे नं 81/1 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.0967 आर,पैकी 0 हे. 0967 आर क्षेत्र प्रतिवादी क्र. 1 सदाशिव, प्रतिवादी क्र. 2 आण्णासाहेब व प्रतिवादी क्र. 5 सुरेखा यांना समान हिश्श्याने सामाईकात ठेवण्यात आले. 2.गट नं./सर्व्हे नं 81/11 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे. 15 आर,पैकी 0 हे.15 आर क्षेत्र प्रतिवादी क्र. 1 सदाशिव, प्रतिवादी क्र. 2 आण्णासाहेब व प्रतिवादी क्र. 5 सुरेखा यांना समान हिश्श्याने सामाईकात ठेवण्यात आले. 3.गट नं./सर्व्हे नं 81/5 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.14 आर,पैकी 0 हे.14 आर क्षेत्र प्रतिवादी क्र. 1 सदाशिव, प्रतिवादी क्र. 2 आण्णासाहेब व प्रतिवादी क्र. 5 सुरेखा यांना समान हिश्श्याने सामाईकात ठेवण्यात आले. 4.गट नं./सर्व्हे नं 81/9 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.1450 आर,पैकी 0 हे.1450 आर क्षेत्र प्रतिवादी क्र. 1 सदाशिव, प्रतिवादी क्र. 2 आण्णासाहेब व प्रतिवादी क्र. 5 सुरेखा यांना समान हिश्श्याने सामाईकात ठेवण्यात आले. 5.गट नं./सर्व्हे नं 87/2 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.2450 आर,पैकी 0 हे.2450 आर क्षेत्र वादी सुभाष, प्रतिवादी क्र. 1 सदाशिव, प्रतिवादी क्र. 2 आण्णासाहेब व प्रतिवादी क्र. 5 सुरेखा यांना समान हिश्श्याने सामाईकात ठेवण्यात आले. 7.गट नं./सर्व्हे नं 87/6 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे. 0720 आर,पैकी 0 हे. 0720 आर क्षेत्र वादी सुभाष, प्रतिवादी क्र. 1 सदाशिव, प्रतिवादी क्र. 2 आण्णासाहेब व प्रतिवादी क्र. 5 सुरेखा यांना समान हिश्श्याने सामाईकात ठेवण्यात आले. सदर वाटपात प्रतिवादी नं. 3 लंकाबाई, प्रतिवादी नं. 4 सुमनबाई व प्रतिवादी नं. 8 लहानुबाई यांनी त्यांचा असणारा दावा मिळकती मधील कायदेशीर हिस्सा हा कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. सदर दस्त मुद्रांक अधिनियम 1958 चे कलम 33 नुसार सह जिल्हा दुय्यम निबंधक वर्ग-2, बीड यांचेकडे अटकवला असून मुद्रांक चलन क्र.MH019143264202526E व MH019143280202526E ने मुद्रांक शुल्क भरलेले आहे. वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये वाटप झाले,मा.न्यायालयाचे तडजोड पत्र प्राप्त झाले नोंद घेतली पुढील कार्यवाहीस्तव सादर