Ferfar #1695 · कारखेल [खुर्द]
आष्टी, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-17 (15 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128/इ/7
- Talathi
- संजय मनसुक दगडखैर
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.2020/आर ओ आर /57-ब
आदेश दिनांक : 15/02/2021
निवासी नायब तहसीलदार आदेश क्रमांक : 2020/आर ओ आर / एस .आर /एस .आर / 57-ब दाखल दिनांक- 11/03/2020 आदेश दिनांक : 15/02/2021 चे आदेश नुसार मौजे कारखेल खुर्द सर्व्हे नंबर 128/ई/7 मधील क्षेत्र 0.10 आर हे अर्जदार भीमराव म्हातारदेव वणवे यांनी पोपट म्हातारदेव वणवे यांच्रे कडून खरेदी घेतली होती सदर खरेदी खता आधारे फेरफार क्रमांक 1180 घेण्यात आला त्यावर गैरअर्जदार अजिनाथ म्हातारदेव वणवे यांनी सदर फेरफार ला तक्रारी अर्ज दिल्यावरून सदर प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी निवासी नायब तहसिलदार यांचेकडे दाखल करण्यात आले त्यानुसार गैरअर्जदार अजिनाथ म्हातारदेव वणवे यांचा अर्ज नामंजूर करण्यात येऊन सर्व कागदपत्र व सुनावणी अंती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 150 (4) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून फेरफार क्रमांक 1180 मंजूर करण्यात आला करिता आदेशाने नोंद घेतली मंजुरीस्तव सादर