Ferfar #1701 · कारखेल [खुर्द]
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्जदार परसराम नामदेव घुले यांनी अर्ज व शपथपत्र देऊन कळवले कि बाजूस दाखल केलेल्या सर्वे नंबर मध्ये चुकीचे परशुराम नामदेव घुले खाते क्रमांक 211 व परसराम नामदेव घुले खाते क्रमांक 795 असून हे दोन्ही खाते कमी करून परसराम नामदेव घुले खाते क्रमांक 1327 मध्ये समाविष्ट करण्यात यावे असा अर्जदाराचा अर्ज,शपथपत्र व आधार कार्ड या आधारे नोंद घेतली मंजुरीस्त्व सविनय सादर