सातबारा Watch

← म्हसोबाचीवाडी

Ferfar #2123 · म्हसोबाचीवाडी

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
158/आ/2
Talathi
बबन लक्ष्मण सावंतफुले
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार : श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. धानोरा लिहून घेणार : कृष्णा आजिनाथ शेकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 158/आ/2 तपशिल : प्रमाणे कृष्णा आजिनाथ शेकडे अ पा क आजिनाथ यानी श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. धानोरा ता आष्टी जि बीड यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2090 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील RELEASE DEED दस्त क्र.2363 दिनांक 23/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.