सातबारा Watch

← उंदरखेल

Ferfar #1443 · उंदरखेल

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
58/अै/27, 67
Talathi
संजय मनसुक दगडखैर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 43/2025 आदेश दिनांक : 06/02/2025 अर्जदार विनोद ज्ञानदेव शेकडे यांनी मौजे उंदरखेल येथील आठ अ एकत्र दुरुस्तीसाठी अर्ज दिल्यावरून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अंतर्गत आदेश क्रमांक 43/2025 दिनांक 06/02/2025 नुसार विनोद ज्ञानदेव शेकडे खाते क्रमांक 583 कमी करून विनोद ज्ञानदेव शेकडे खाते क्रमांक 871 मध्ये समाविष्ट करणे बाबत दुरुस्ती आदेश देण्यात आला करिता आदेशावरून नोंद घेतली मंजुरीस्तव सविनय सादर.