सातबारा Watch

← सालेवडगांव

Ferfar #3117 · सालेवडगांव

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
249/अी/4
Talathi
SAMRUDDHI SANDEEP VADGAVE
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , शाखा चिचोंडी पाटील लिहून देणार : विक्रम गोवर्धण पठारे रा. सालेवडगांव यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील संचिका क्रमांक 98 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 178000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 249/अी/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 98 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 178000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.