सातबारा Watch

← भोजेवाडी

Ferfar #2710 · भोजेवाडी

आष्टी, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
102/अी/8
Talathi
योगेश पोपट गोरे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवछत्रपती नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कडा ता आष्टी जि बीड गहाणखत लिहुन देणार : भागिनाथ गोरख लकडे रा. भोजेवाडी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 4148-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102/अी/8 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागिनाथ गोरख लकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.