सातबारा Watch

← पिंपरखेड

Ferfar #3320 · पिंपरखेड

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
43/अि/6/अ
Talathi
योगेश पोपट गोरे
First seen
6d ago · closed 2026-11-07 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 खरेदी नोंद-लिहून घेणार श्री प्रल्हाद रावसाहेब चव्हाण रा.पिंपरखेड यांनी स न 43/अि/6/अ मधील विहिरीत असलेला 4 आणे हिस्सा लिहून देणार श्री रावसाहेब रंगनाथ चव्हाण यांचे कडून रक्कम रुपये 100000/- मध्ये खरेदी खत क्रमांक 3798/2026 दिनांक 1/10/2026 रोजी कायम खरेदी घेतला आहे.करिता खरेदी खताची नक्कल सादर केल्यावरून नोंद घेतली मंजुरीस्तव सेवेत सादर.