Ferfar #992 · पांगरा
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : एच . डी . एफ. सी. बँक, पाथर्डी
लिहुन देणार : गंगाधर अजिनाथ गायकवाड रा. पांगरा यांनी दिनांक 07/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 595000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/1,70/1 क्षेत्र 0 हे 4475 आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाधर अजिनाथ गायकवाड यांनी अर्ज व सह दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्ताची सत्य प्रत 2462 दिनांक 07/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 595000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.