Ferfar #2622 · सुरुडी
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : आरसी.एस. 535/2026
आदेश दिनांक : 12/09/2026
अर्जदार :- बाबाजी साहेबराव गर्जे वय 57 वर्षे रा. सुरुडी ता.आष्टी जि.बीड मा. दिवाणी न्यायाधीश साहेब क. स्तर ता.आष्टी यांचे न्यायालयात रे.दिवाणी दावा न ५३५/२०२६ ने दाखल केले कि
वादी:- बाबाजी साहेबराव गर्जे
रा. सुरुडी ता.आष्टी जि.बीड
प्रतिवादी:- १) सोमनाथ साहेबराव गर्जे वय ५५ वर्षे रा.सुरुडी ता.आष्टी
२) अप्रुगाबाई महादेव सांगळे वय 65 वर्षे रा. कऱ्हेवाडी ता. आष्टी
३) प्रभाबाई चंद्रभान शेकडे वय ६० वर्षे रा. म्हसोबाची वाडी ता.आष्टी
यांच्यात मा.दिवाणी न्यायाधीस साहेब क.स्तर ता.आष्टी यांचे न्यायालयात रे.मु. दिवाणी दावा न ५३४/२०२६ निकाल दिनांक १७/०८/२०२६ नुसार मौजे सुरुडी येथील जमिनीची खालीलप्रमाणे तडजोड झाली
१) स.न. ४८/अ/१ (वाण्याचा दरा) वादग्रस्त क्षेत्र २.२३.२५ हे. आर व पो.ख.०.०२०० हे.आर बाबाजी २.४.२५ हे.आर पो.ख. ०.०१००हे.आर व सोमनाथ ०.१९ हे.आर.पो.ख.०.०१०० हे.आर
२) स.न. ४७/अ/१ (वाण्याचा दरा) वादग्रस्त क्षेत्र १.८६.५० हे.आर. सोमनाथ १.८६.५० हे.आर
३) स.न. ३२/अ/६ (धरमदेव ) वादग्रस्त क्षेत्र ०.१५ हे आर. बाबाजी ०.१५ हे आर
४) स.न. ३२/अ/१ (धरमदेव ) वादग्रस्त क्षेत्र ०.४९.६६ हे आर व पो.ख.०.०५०० हे.आर बाबाजी ०.१७.३३ हे आर पो. ख ०.०२५० हे.आर व सोमनाथ ०.३२.८३ हे.आर.पो.ख. ०.०२५०हे.आर
५) स.न. 3६) स.न. ३०/आ/३ (धरमदेव) वादग्रस्त क्षेत्र ०.०१.८३ हे.आर. बाबाजी ०.०१.८३ हे.आर.
७) स.न. ३०/अ/२ (धरमदेव) वादग्रस्त क्षेत्र ०.१५.३३ हे.आर. सोमनाथ ०.१५.३३ हे.आर
८) स.न. ३/अे/७ (फणसाचे) वादग्रस्त क्षेत्र ०.१२ हे.आर. बाबाजी ०.१२ हे.आर.
या प्रमाणे मिळकितेचे वाटप करण्यात आले सदर खातेदाराच्या मालकी हक्का पर्यंत वाटपकरण्यात आले. तडजोड वाटप आदेशाप्रमाणे अप्रुगाबाई महादेव सांगळे व प्रभाबाई चंद्रभान शेकडे यांनी मिळकतीमध्ये असणारा त्यांचा कायदेशीर हिस्सा स्वखुशीने सोडून दिला आहे.
सदर नोंद मंजुरीस्तव सादर.