Ferfar #6734 · दादेगाव
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सुरेश धस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित लोणी स ता आष्टी जि बीड
गहाणखत लिहुन देणार : बाबु नामदेव कोल्हे रा. दादेगाव यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3951-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112/अु/13, 114/अ/15 क्षेत्र 0.5250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबु नामदेव कोल्हे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.