Ferfar #4356 · डोंगरगण
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅंक लि शाखा आष्टी ता आष्टी
गहाणखत लिहुन देणार : ओंकार दत्तात्रय चव्हाण ,दत्तात्रय राजाराम चव्हाण ,मनिषा दत्तात्रय चव्हाण रा. डोंगरगण यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3668-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4562000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51/क/3, 64/ब क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओंकार दत्तात्रय चव्हाण ,दत्तात्रय राजाराम चव्हाण ,मनिषा दत्तात्रय चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4562000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.