सातबारा Watch

← डोंगरगण

Ferfar #4365 · डोंगरगण

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
182
Talathi
समीक्षा संजय क्षिरसागर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 खातेदार:ज्ञानदेव नाना चव्हाण यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शिवछत्रपती नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था कडा यांचेकडून दिनांक 04/08/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक २०२६/२७-53 दिनांक 07/09/2026 तसेच रि्लीज डीड ऑफ मोरगेज दस्त क्रमांक ASH-3612-2026 सादर केल्यावरून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.