Ferfar #4639 · देविनिमगाव
आष्टी, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- SHAILESH SHIVDAS GOLANDE
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इनव्हेस्ट अॅण्ड फायनान्स कंपनी लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : प्रल्हाद नाथु झगडे रा. देविनिमगाव यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 4040-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रल्हाद नाथु झगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.