Ferfar #4643 · देविनिमगाव
आष्टी, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110/अ/1
- Talathi
- SHAILESH SHIVDAS GOLANDE
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवछञपती नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. कडा ता आष्टी जि बीड
गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण साहेबराव काळे रा. देविनिमगाव यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 4118-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 110/अ/1 क्षेत्र 1.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण साहेबराव काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.