Ferfar #8548 · धामनगाव
आष्टी, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/1
- Talathi
- SHAILESH SHIVDAS GOLANDE
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.दि.मु. नं. ४३४/२०२६
आदेश दिनांक : 12/09/2026
तडजोडपत्र :-
खातेदार श्री बाळासाहेब दशरथ निकम रा. बिरंगळवाडी (धामणगाव) ता. आष्टी जि. बीड यांनी लेखी अर्ज व आष्टी येथील मा. दिवणी न्यायधीश साहेब, कनिष्ट स्तर आष्टी, ता. आष्टी यांचे कोर्टातील रे.दि.मु. नं. ४३४/२०२६ दिनांक १२/०९/२०२६ रोजीच्या तडजोड पत्राची नक्कल दाखल केलेवरुन नोंद घेण्यात येते कि, वादी श्री बाळासाहेब दशरथ निकम वय ५८ वर्ष, धंदा शेती रा. बिरंगळवाडी (धामणगाव) .ता. आष्टी जि. बीड विरुद्ध प्रतिवादी १. सखुबाई भ्र.दशरथ निकम वय ८० वर्ष, २. किसन दशरथ निकम , वय ६० वर्ष, रा. बिरंगळवाडी (धामणगाव) ता.आष्टी.जि.बीड ३. छायाबाई रामदास घुमरे वय ५५ वर्ष, रा. घाटापिंपरी ता. आष्टी जि. बीड ४.सुबद्रा बाळासाहेब निकम वय ५१ वर्ष रा.बिरंगळवाडी (धामणगाव) ता.आष्टी.जि.बीड ५. छायाबाई किसन निकम वय ५५ वर्ष रा. बिरंगळवाडी (धामणगाव) ता.आष्टी.जि.बीड यांनी मौजे धामणगाव ता. आष्टी येथील जमिनीचे आपसात तडजोड होऊन खालीलप्रमाणे सरस निरस मनाने वाटप झाले आहे.
सर्वे नं. वादग्रस्त हिस्सा हे.आर वाटप करून दिलेले क्षेत्र हे. आर
४०/१.=
०२.२००० हे.आर बाळासाहेब दशरथ निकम ०१.१००० हे.आर,किसन दशरथ निकम ०१.१००० हे.आर.
येणेप्रमाणे दावा मिळकतीचे वादी व प्रतिवादी यांचे दरम्यान सरस निरस मनाने वाटप करण्यात आलेले आहे.
हे कि, प्रतिवादी नं १ व ३ यांनी त्यांचा सदर दावा मिळकती मधील कायदेशीर हिस्सा विनामोबदला स्वखुशीने वादी व प्रतिवादी न १.२. यांच्या हक्कात सोडून दिला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व काबुल आहे. हे कि, सदरच्या तडजोडीनुसार वादी व प्रतिवादी यांनी महसुल दफ्तरी आपआपले नावे अद्यावत नोंदी करून घेण्याचे ठरले आहे.
करिता तडजोडपत्र नक्कल आधारे फेरफार लिहिला नोंद मंजुरीस्तव सादर.