सातबारा Watch

← धामनगाव

Ferfar #8553 · धामनगाव

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
81/2
Talathi
SHAILESH SHIVDAS GOLANDE
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा धामणगाव लिहून घेणार : विठठ्ल घुटया मांडकर यांनी सर्व्हे क्रमांक : 81/2 तपशिल : स्टेट बँक ऑफ हेद्राबाद शाखा धामणगाव चा बोजा रु ९२०००/-विठ्ठल कडे - 6734 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.