Ferfar #2419 · सांगवी पाटण
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इंव्हेस्टमेंट अॅ्ड फायनान्स कांपनी लिमीटेड शाखा अ.नगर
गहाणखत लिहुन देणार : नवनाथ गोपिनाथ भगत रा. सांगवी पाटण यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3895-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96, 97 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ गोपिनाथ भगत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार शितल नवनाथ भगत (खाता क्रमांक :- ) ,