सातबारा Watch

← सांगवी पाटण

Ferfar #2422 · सांगवी पाटण

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
51/2/आ, 61/आ, 63/3, 66, 67, 85
Talathi
प्रसाद अशोक शिंदे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आष्टी आदेश क्रमांक : रे. दि. मु. नं. 242/2025 आदेश दिनांक : 22/07/2025 तडजोडपत्र :- खातेदार श्री. महेश बिबिशन खिलारे वय 35 वर्ष रा. सांगवी पाटण ता. आष्टी जि. बीड यांनी लेखी अर्ज व आष्टी येथील मा. दिवणी न्यायधीश साहेब, कनिष्ट स्तर आष्टी, ता. आष्टी यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 242/2025 दिनांक 22/07/2025 रोजीच्या तडजोड पत्राची नक्कल दाखल केलेवरुन नोंद घेण्यात येते कि, वादी १) महेश बिबिशन खिलारे वय 35 वर्ष रा. सांगवी पाटण ता. आष्टी जि. बीड विरुद्ध प्रतिवादी १) अनुसयाबाई भ्र. हरिभाऊ खिलारे वय 90 वर्ष रा. सांगवी पाटण ता. आष्टी जि. बीड २) बिबिशन हरिभाऊ खिलारे वय 70 वर्ष रा. सांगवी पाटण ता. आष्टी जि. बीड 3)आजिनाथ हरिभाऊ खिलारे वय 52 वर्ष रा. सांगवी पाटण ता. आष्टी जि. बीड 4) कलावती भ्र. बिबिशन खिलारे वय 64 वर्ष रा. सांगवी पाटण ता. आष्टी जि. बीड 5) सोनाली भ्र. महेश खिलारे वय 28 वर्ष रा. सांगवी पाटण ता. आष्टी जि. बीड 6) स्वाती भ्र. गणेश ननवरे (सध्याचे नाव: स्वाती बिबिशन खिलारे)वय 38 वर्ष रा. धनगरवाडी ता. आष्टी जि. बीड 7) नंदिणी भ्र. प्रविणकुमार घोडके वय 43 वर्ष रा. सुलेमान देवळा आष्टी बीड 8) चंद्रकला भ्र. आजिनाथ खिलारे वय 50 वर्ष रा. सांगवी पाटण ता. आष्टी जि. बीड 9) सुभाष आजिनाथ खिलारे वय 31 वर्ष रा. सांगवी पाटण ता. आष्टी जि. बीड 10) किशोर आजिनाथ खिलारे वय 27 रा. सांगवी पाटण ता. आष्टी जि. बीड 11) अश्विनी भ्र. शिवाजी गिऱ्हे वय 34 वर्ष रा. चोभा निमगाव ता. आष्टी जि. बीड 12) शितल भ्र. बालाजी धुमाळ (सध्याचे नाव: शितल आजिनाथ खिलारे ) वय 27 वर्ष रा. मौजे मांडवा ता. आष्टी जि. बीड 13) पार्वती भ्र. आजिनाथ भगत वय 62 वर्ष रा. सांगवी पाटण ता. आष्टी जि. बीड येथील जमिनीचे आपसात तडजोड होऊन खालीलप्रमाणे सरस निरस मनाने वाटप झाले आहे. अ.क्र. गट नं. वादग्रस्त हिस्सा वाटप करून दिलेले क्षेत्र हे. आर 1) 61/आ = 0.8200 हे आर सुभाष आजिनाथ खिलारे = 0.2200 हे आर , महेश बिबिशन खिलारे =0.6000 हे आर. 2) 63/3 = 0.3750 हे आर , किशोर आजिनाथ खिलारे = 0.2750 हे आर, महेश बिबिशन खिलारे =0.1000 हे आर. 3) 66 = 0.9700 हे आर, आजिनाथ हरिभाऊ खिलारे = 0.4400 हे आर, सोनाली भ्र. महेश खिलारे 0.5300 हे आर. 4)51/2/आ = 1.7300 हे आर, चंद्रकला भ्र. आजिनाथ खिलारे = 0.8650 हे आर, कलावती भ्र. बिबिशन खिलारे = 0.8650 हे आर. 5) 67 = 0.2300 हे आर, आजिनाथ हरिभाऊ खिलारे = 0.2300 हे आर. 6) 85 = 2.0700 हे आर, सुभाष आजिनाथ खिलारे = 0.5150 हे आर, किशोर आजिनाथ खिलारे = 0.5200 हे आर, बिबिशन हरिभाऊ खिलारे = 1.0350 हे आर. प्रतिवादी 1,6,7,11,12,13 यांनी त्यांचा सदर मिळकतीतील हिस्सा विनामोबादला वादि प्रतिवादी 2,3,4,5,8,9,10 यांच्या हक्कात सोडून दिला. स. न. 61/आ व स. न. 66 मधील विहिरीमध्ये आजिनाथ, सोनाली व सुभाष समसमान हिस्सा राहील. येणेप्रमाणे दावा मिळकतीचे वादी व प्रतिवादी यांचे दरम्यान सरस निरस मनाने वाटप झालेले आहे. करिता तडजोडपत्र नक्कल आधारे फेरफार लिहिला नोंद मंजुरीस्तव सादर.