Ferfar #2424 · सांगवी पाटण
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : कोर्ट तडजोडपत्र
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आष्टी
आदेश क्रमांक : रे. दि. मु. नं. 121/2025
आदेश दिनांक : 29/04/2025
तडजोडपत्र :-
खातेदार श्री. अंबादास रघुनाथ भोसले वय 43 वर्ष रा. सांगवी पाटण ता. आष्टी जि. बीड यांनी लेखी अर्ज व आष्टी येथील मा. दिवणी न्यायधीश साहेब, कनिष्ट स्तर आष्टी, ता. आष्टी यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 121/2026 दिनांक 29/04/2025 रोजीच्या तडजोड पत्राची नक्कल दाखल केलेवरुन नोंद घेण्यात येते कि, वादी १) श्री. सुरज अंबादास भोसले वय 21 वर्ष रा. सांगवी पाटण ता. आष्टी जि. बीड विरुद्ध प्रतिवादी १) रघुनाथ भिवा भोसले वय 75 वर्ष २) सुभद्राबाई भ्र. रघुनाथ भोसले वय 70 वर्ष ३) अंबादास रघुनाथ भोसले वय 43 वर्ष ४) सिमा अंबादास भोसले वय 37 वर्ष सर्व रा. सांगवी पाटण ता. आष्टी जि. बीड ५) सिद्धी भ्र. सुजित भवर वय 18 वर्ष रा. भवरवाडी ता. आष्टी जि. बीड मौजे सांगवी पाटण ता. आष्टी जि. बीड येथील जमिनीचे आपसात तडजोड होऊन खालीलप्रमाणे सरस निरस मनाने वाटप झाले आहे.
अ.क्र. गट नं. वादग्रस्त हिस्सा वाटप करून दिलेले क्षेत्र हे. आर
१) 20/आ/1 = 0.9000 हे आर
सुरज अंबादास भोसले = 0.4000 हे आर, रघुनाथ भिवा भोसले = 0.5000 हे आर
२) 23/आ/1 = 1.3800 हे आर
अंबादास रघुनाथ भोसले = 1.3800 हे आर
३) 19 = 0.2600 हे आर,
सिमा अंबादास भोसले = 0.2600 हे आर
प्रतिवादी नं 2 व 5 यांनी त्यांचा सदर दावा मिळकती मधील कायदेशीर हिस्सा विनामोबदला प्रतिवादी नं 1,3 व 4 यांच्या हक्कात सोडून दिला आहे.
येणेप्रमाणे दावा मिळकतीचे वादी व प्रतिवादी यांचे दरम्यान सरस निरस मनाने वाटप झालेले आहे.
करिता तडजोडपत्र नक्कल आधारे फेरफार लिहिला नोंद मंजुरीस्तव सादर.