सातबारा Watch

← कापसी

Ferfar #1344 · कापसी

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
65/अ
Talathi
योगेश बप्पासाहेब जगताप
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा आष्टी लिहून घेणार : बाबासाहेब तुकाराम सोनवणे यांनी सर्व्हे क्रमांक : 65/अ तपशिल : स्टेट बॅक आफ हैद्राबाद.शा.आष्टी यांचा कर्ज बोजा - 40000/- बाबासाहेब तुकाराम सोनवणे कडे - 812 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.