सातबारा Watch

← केरुळ

Ferfar #2514 · केरुळ

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
479
Talathi
आसाराम शेशेराव भावले
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : शिव छत्रपती नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. कडा लिहून घेणार : शेख हशमोद्दिन शमशुद्दीन यांनी सर्व्हे क्रमांक : 479 तपशिल : शिवछञपती बि शे स प सं म कडा बोजा रु 20,000 - 539 हास्मोदीन कडे - 539 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/जा.क्र.शिवछत्रपतीपत कडा 2026/27-83 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.