सातबारा Watch

← बीडसांगवी

Ferfar #5862 · बीडसांगवी

आष्टी, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
161, 170
Talathi
रवी बाबुराव पवार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार हरिबाई रेवनाथ फरतारे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हरनाबाई रेवनाथ फरताडे ऐवजी हरिबाई रेवनाथ फरतारे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार आष्टी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.ई-फेरफार/एस आरक्र.-210 दि. 08/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन अन्वये हरनाबाई रेवनाथ फरताडे ऐवजी हरिबाई रेवनाथ फरतारे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .