Ferfar #5860 · लोणी
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पिंपळा
लिहुन घेणार : गोरख बबन पवार
यांनी सर्व्हे क्रमांक 170 वर फेरफार क्रमांक 3098 ने घेतलेला बोजा म ग्रा बँक शाखा पिंपळा बोजा रु ८००००/-गोरखा बबन पवार कडे
सर्व्हे क्रमांक 198 वर फेरफार क्रमांक 2778 ने घेतलेला बोजा म ग्रा बँक शाखा पिंपळा बोजा रु ८००००/- गोरख बबन पवार कडे
सर्व्हे क्रमांक 202 वर फेरफार क्रमांक 2967 ने घेतलेला बोजा म ग्रा बँक शाखा पिंपळा बोजा रु ८००००/- गोरखा बबन पवार कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दिनांक 09/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.