Ferfar #5870 · लोणी
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कै राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर
गहाणखत लिहुन देणार : बाळू गवजी बोढरे ,विभुतीकुमार बाळासाहेब बोढरे रा. लोणी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 4111-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 127, 131 क्षेत्र 1.3634 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळू गवजी बोढरे ,विभुतीकुमार बाळासाहेब बोढरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.