Ferfar #5871 · लोणी
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.महागणेश मल्टिस्टेट अर्बन को-आॅपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि.मांडवे,ता.जि.अहमदनगर शाखा लोणी,ता.आष्टी,जि.बीड
गहाणखत लिहुन देणार : सुभाष महादेव वाळके रा. लोणी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 4195-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 418, 419 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष महादेव वाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.