सातबारा Watch

← पिंपळा

Ferfar #4278 · पिंपळा

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
167/अ
Talathi
निलेश संजय पावसे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पिंपळा लिहून घेणार : उद्धव दत्तु शेंडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 167/अ तपशिल : म .ग्रा .बॅंक शाखा पिंपळा चा कर्ज बोजा रू ४३,००० /- उद्धव दत्तू कडे - 2837 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दिनांक 21/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.